Site icon SAMRIDDH BHARAT NEWS

सेंट पॉल स्कूल बामणी येथील दहावीच्या विद्यार्थ्यांचे सुयश

संजय पारधी बल्लारपूर

बामणी येथीलसेंट पॉल स्कूल बामणी बल्लारपूर येथील सीबीएससी दहावीच्या बोर्डाचा निकाल लागला त्यामध्ये प्रेम महेंद्र कांबळे 88.02% गुण पटकावून प्रथम सोहन मारुती शेळके 83.04% गुण पटकावून दुसरा तर तिसऱ्या क्रमांकावर स्नेहल रतन बांबोडे हिला 82.8 टक्के चौथ्या क्रमांकावर पायल विलास गौरकर 81.4% तर पाचव्या क्रमांकावर अक्षरा अजय साखरकर 79.8% गुण मिळवलेले आहे शाळेचे संचालिका सौ नीना खैरे व शाळेचे सचिव अविनाश खैरे शाळेच्या प्राचार्य मेनका भंडूला व शाळेचे सर्व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले

Exit mobile version