Site icon SAMRIDDH BHARAT NEWS

केंद्रीय मंत्री ना.श्री.नितीनजी गडकरी साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

केंद्रीय मंत्री ना.श्री.नितीनजी गडकरी साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना समिती दक्षिण पश्चिम विधानसभा नागपूर चे अध्यक्ष तथा उपाध्यक्ष भाजपा द.प.नागपूर उपाध्यक्ष तसेच आंरभ महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नागपूर चे तज्ञ संचालक नानाभाऊ महल्ले व विदर्भ पाटबंधारे कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित नागपूर चे अंतर्गत लेखा परिक्षक यशवंत कडू व इंजि संजय खोंडे सोबत संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजना समिती दक्षिण पश्चिम चे सदस्य श्रावण काळे उपस्थित होते.

Exit mobile version